कृपया तक्ता मध्ये दर्शविण्यात आलेल्या माहितीप्रमाणे कर भरणा हा QR Payment द्वारे करता येईल. पेमेंट भरणा केल्यानंतर तात्काळ सूचना फॉर्म भरुन घ्यावेत
ग्रामनिधी सूचना फॉर्म
सुचना : या QR Code चा वापर करुन कर भरणा केल्यास पेमेंट केल्याचा Screen Shot, मिळकत धारकाचे संपूर्ण नाव, मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.
QR Code ग्रामनिधी
पाणीनिधी सूचना फॉर्म