जन्म नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
प्रक्रिया :
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
प्रक्रिया :
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत. त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र
वाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
आवश्यक कागदपत्रे:
प्रक्रिया :
शुल्क: विवाह नोंदणी शुल्क 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र शुल्क 20 रुपये
वेळ: 7 दिवस